Nisargshala bhag 1 te 3

Marathi
0
9789391948528
या पुस्तकसंचाचा वापर करून शाळांकरता सलग तीन वर्षे ‘पर्यावरणशिक्षणविषयक विशेष कार्यक्रम’ राबवता येईल. याकरता दर शनिवारी अथवा आठवड्यातून कोणत्याही एका वारी एक उपक्रम घ्यावा असे नियोजन केले आहे. परीक्षेचे व सुट्टीचे दिवस वगळता वर्षभरात घेता येतील असे साधारण ५० उपक्रम प्रत्येक वर्षाकरता आखून दिले आहेत. वर्षाच्या शेवटी मुलांना वर्षभर केलेल्या कामाचं प्रदर्शन भरवून या पर्यावरणशिक्षणविषयक विशेष कार्यक्रमाची सांगता करता येईल.