Bharatiya Rajyaghatana Sem 2
NEP 2020 अभ्यासक्रम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2024 FYBA च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिलेले क्रमिक पुस्तक. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील राज्यशास्त्र अभ्यासक्रमाच्या तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तक.
✻