Uchchakpachak Andajpanche

Uchchakpachak Andajpanche
Marathi
0
978-9-386-40162-5
या उलट्या उलट्या जगाची धमाल सैर आणि गंमत जंमत म्हणजे या कविता. या कवितांमध्ये किंगकॉंग कुटुंब आहे, कावळ्यांचं गाव आहे, उनाडांची शाळा आहे आणि ओरपून पाणीपुरी खाणारे देवसुद्धा आहेत! मग करायचा का या उलट्या चाकाच्या जगात प्रवेश? नुसता नुसता टाइमपास? डोकावून पाहायचं अजब आरशांमध्ये? रंगून चालत राहायचं एकटं? काय हरकत आहे! भावे काकांच्या या कविता आपल्याला एक अद्भुत सफर नक्की घडवतील; नादावून टाकतील आणि अलगद भानावरही आणतील.