Arthshastriya Siddhant
Marathi
अर्थशास्त्रीय सिद्धान्तांची सखोल माहिती करून देणारे संदर्भ पुस्तक. अर्थशास्त्र व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त . अर्थशास्त्रीय हे एक अत्यंत महत्त्वाचे सामाजिक शास्त्र आहे. इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र व राज्यशास्त्र यांसारख्या इतर सामाजिक शास्त्रांशी अर्थशास्त्राचा जवळचा संबंध असून अर्थशास्त्राच्या अभ्यासाला एक मोठी परंपरा आहे. सदर संदर्भग्रंथात अर्थशास्त्रीय सिद्धान्त, संकल्पना तसेच प्रभावशाली विचारवंतांच्या कार्याची ओळख करून दिली आहे. अर्थशास्त्राचे विद्यार्थी तसेच नेट-सेट व एमपीएसी / युपीएसी सारख्या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.
✻