Peshvekalin Pune

Marathi
0
9788189959364
जो समाज आपल्या ऐतिहासिक वारश्याबद्दल जागरुक असतो त्या समाजाचा भविष्यकाळ हा उज्जवल असतो. ऐतिहासिक वारसा हा शहराच्या निर्मितीपासुन विविध टप्प्यांवर झालेला विकास, घडलेल्या घटना यांतून सापडतो. ‘पूना इन बायगॉन डेज’ या इंग्रजी ग्रंथात द. ब. पारसनीस यांनी पुणे शहराच्या निर्मितीपासुन पेशवाईच्या अंतापर्यंत विविध स्थळे, घडामोडी, वास्तू, सण-उत्सव यांचे निवेदन केले आहे. या मुळ इंग्रजी ग्रंथाचा सुरस अनुवाद.