Shabdrang

Shabdrang
Marathi
0
978-8-184-83606-6
संभाषणाच्या वा लेखनाच्या ओघात आपण असंख्य शब्दांचा वापर करतो. या शब्दांचे ‘कूळ व मूळ’ शोधणे हा एक मनोरंजक आणि भाषाभ्यासकांस तितकाच प्रेरणा देणारा विषय आहे. मराठी भाषेमध्ये आज वापरांत असणार्‍या अनेक शब्दांचा निरीक्षणपूर्वक अभ्यास भाषातज्ज्ञ कै. सत्त्वशीला सामंत यांनी एकूण ४३ लेखामधून सादर केला आहे. मराठी भाषाभ्यासकांस तसेच सामान्य जिज्ञासु वाचकांस हे लेख ‘शब्दरंग’द्वारे संग्रही ठेवता येतील.