Bhutai Lotan
Marathi
रोज रोज टी. व्ही. वर भेटणारी लाडकी कार्टून मंडळी अचानक एकदा टिल्लूच्या स्वप्नात अवतरतात. कार्टून विश्वाची मजेदार सैर अनुभवताना येथील अद्भुतरम्य प्रसंगांनी टिल्लू पुरता अवाक् होतो; पण मग दस्तुरखुद्द कार्टून मंडळी टिल्लूला अभ्यासाचा कानमंत्र देतात. सुंदर हस्ताक्षर पुस्तके यांचे मोल त्याला पटवून सांगतात. टारझन, बाळ हत्ती, मत्स्य परी यांच्या सोबत धमाल प्रसंगांनी भरलेली ही टिल्लूच्या कार्टून विश्वाची अनोखी सैर छोट्या दोस्तानांही वाचायला नक्की आवडेल.
✻