Lokshahicha Deepstambh : S M Joshi
Marathi
साथी एस. एम. जोशी यांच्या समाजवादी विचारांचे ‘चिकित्सक विश्लेषण’ या पुस्तकात केले आहे. तसेच सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मनोरंजक जडणघडण मांडली आहे. जोशींच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे विविध दुर्लक्षित पैलू या पुस्तकात प्रथमच आले आहेत.
लोकशाही संस्थात्मक, सामाजिक चळवळ, राजकारण, तत्त्वविचार या पातळीवरील महाराष्ट्र घडविण्यातील साथी जोशी यांचे योगदान हा या पुस्तकाचा गाभा आहे. त्यामुळे ‘आजचा महाराष्ट्र कसा घडत आला’ याची एक चित्तवेधक कथा या पुस्तकात मांडली आहे.
✻