Vaikasik Manasshastra

Marathi
0
9788184834505
वैकासिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची मुलभूत शाखा आहे. या शाखेद्वारे विकास प्रक्रिया कशी सुरू होते? विकासाच्या प्रत्येक अवस्थेत बोधात्मक, मानसिक, सामाजिक व भावनिक विकास कसा होतो? त्यात येणार्‍या अडचणी व त्यातून कसा मार्ग काढावा? याविषयी मानसशास्त्रीय मार्गदर्शन या पुस्तकातून आपणास मिळणार आहे. तसेच पुस्तकाच्या अध्ययनाद्वारे बालकांपासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत जीवनात होणार्‍या बदलांनुसार समायोजन कसे करावे? विकास कसा साध्य करावा. या संदर्भात बालक, पालक व शिक्षक यांना मदत होईल अशी अपेक्षा आहे.