Santanchya Amlan Katha
English
संतसाहित्य जर वगळले तर मराठीतील अस्मिता, सौंदर्य व मराठी बाणाच विसरल्यासारखे होईल. हा महाराष्ट्र देश, ही मराठी भाषा व ही संपन्न मराठी संस्कृती या युगातही जिवंत आहे, ती संतांमुळेच.
संतसाहित्यातील चिरंजीव चैतन्याची अमृतधारा आईच्या वत्सल कथनांतून आपल्यापर्यंत आलेली आहे. त्यातील काही
✻