Capsule

Marathi
0
9788184834222
डॉक्टरी व्यवसायात आडमार्गाने चालणारे धंदे अनेकदा भीषण वळणं घेऊन एखाद्याच्या जीवालाही क्षुल्लक ठरवतात. खोटे रिपोर्ट्स, फार्मा कंपन्यांच्या शानशौकीला बळी पडणारे डॉक्टर्स आणि अनैतिकतेच्या भोळसट चेहर्‍याला फसणारे काही प्रामाणिक पेशेवर आणि आपण सामान्य... आजची सत्य परिस्थिती मांडणारे एक अनोखे थरारनाट्य...