Diamond Paryawaranshastra ShabdKosh

Marathi
0
9788184833966
एकविसाव्या शतकातील बदलत्या शिक्षणप्रणालीत आणि मानवी जीवनात एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलेल्या ‘पर्यावरण अभ्यास’ या विषयावरील महत्त्वाच्या संज्ञांचा समावेश असलेला हा शब्दकोश सर्व स्तरावरील विद्यार्थी, शिक्षक व पर्यावरणप्रेमींसाठी एक सर्वसमावेशक असा ज्ञानकोश आहे. मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ व्याख्यांसह. संज्ञांचे विस्तृत स्पष्टीकरण. सहा परिशिष्टांचा समावेश. संदर्भमूल्य असलेला शब्दसंग्रह. पारिभाषिक शब्दांची मराठीच्या धाटणीनुसार घडण. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सामान्य वाचकांपर्यंत सर्वांसाठी. मराठी माध्यमातून उच्च शिक्षण व संशोधन करणार्‍यांना आश्वासक दिलासा.