Paryavaran ani Samaj

Marathi
0
9788184833874
पर्यावरणामध्ये नक्की कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, पर्यावरणाचा समाजावर कसा परिणाम होतो, प्रदूषण म्हणजे नक्की काय, ते कशा-कशा प्रकारे होत असतं, पर्यावरण वाचवण्यासाठी , प्रदूषण टाळण्यासाठी सर्वसामान्य लोक, शेतकरी, कारखानदार इ. काय काय करू शकतात, सध्या पर्यावरण विषयक कोणत्या चळवळी चालू आहेत, त्याचे नेमके स्वरूप नेमके काय आहे.. या सर्वांचा तपशीलाने विचार प्रस्तुत पुस्तकात मांडला आहे.