Prashna Purushbhanache
Marathi
पारंपरिक पुरुषपण न मिरवता थोडा चौकटीबाहेरचा विचार करणाऱ्या, माणुसपणानं जगू पाहणाऱ्या सर्वांसाठी ‘हे प्रश्न पुरुषभानाचे’ !
मित्र-मैत्रीण, आई-बाप, नवरा-बायको, मालक–नोकर अशा कुठल्याही स्वरूपात नातेसंबंधांना सामोरं जाताना तो फक्त अन्यायग्रस्तांचा प्रश्न नसून, आपलं जगणं सुंदर आणि समृद्ध करण्याचा मार्ग आहे. हे समजून जगू पाहणाऱ्या नव्या पीढीला हे ‘प्रश्न पुरुषभानाचे’ आश्वासक साथ देईल.
✻