Vedh Shikshanshastratil Spardha Parikshancha

Vedh Shikshanshastratil Spardha Parikshancha
Marathi
0
978-8-184-83249-5
आजमितीला शिक्षणशास्त्रात उन्नतीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. स्पर्धा- परीक्षांच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी याचप्रमाणे ऊखएढ साठी ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता यांसारखे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सेट-नेटच्या माध्यमातून अधिव्याख्यातापदाची पात्रतापरीक्षा असो किंवा एम्.एड्. प्रवेशपरीक्षा या सर्वांसाठी केवळ कठोर परिश्रम असता कामा नयेत तर शिक्षणशास्त्राकडे पाहण्याचा एक चिकित्सक दृष्टिकोन,चिंतन आणि (हार्ड वर्क) कठोर परिश्रमापेक्षा स्मार्टवर्क ऍप्रोचचा अवलंब करूनच आपण यशाचा वेध घेऊ शकतो. या अनुषंगाने सदर पुस्तकात शिक्षणशास्त्र, सामान्यज्ञान, चालू घडामोडी आणि मुलाखतीचे तंत्र यांबद्दल मार्मिक पद्धतीने माहिती मांडण्यात आलेली आहे. हे पुस्तक आपणास यशप्राप्तीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल.