Diamond Kishore Katha

Diamond Kishore Katha
Marathi
0
978-8-184-83237-2
बोध, उपदेश शब्द ऐकला की अनेकांना तो नकोसा वाटतो. पण एखाद्या सुंदर गोष्टीतून नकळत मिळणार्‍या बोध, सारांश, उपदेश, तात्पर्य ह्यांना कुणाचा विरोध नसतो. यालाच आपण साखरेचे आवरण घातलेली गोळी असेही म्हणू शकतो. तर अशा अंतरंगात बोध पण बहिरंगात गोड अशा कथा या पुस्तकात आलेल्या आहेत, त्या आपणांस निश्‍चित आवडतील नि घरोघरी, शाळा-शाळांत ही पुस्तके असावीतच, असेही वाटेल.