Maharashtratil Teerthkshetre
Marathi
महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा अधिकाधिक माहिती देऊन परिचय करून देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून दिलेला आहे. चांदयापासून बांदयापर्यंत गोंदिया पासून गोमंतकापर्यंत तसेच मुंबईपासून माहुरपर्यंत अनेकानेक तीर्थक्षेत्रांचा करून दिलेला सचित्र परिचय आपणास आवडेल आणि ही पुस्तक संग्रही असावे असे वाटेल .
✻