Maharahtratil Samajsudharak
महाराष्ट्रात समाजसुधारणा, समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात समाजातील विविध घटकांच्या अनेकविध समस्या सोडविण्यासाठी व्यापक प्रमाणात कार्य केले गेले. त्यातील काही समाजसुधारकांविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी लिहिले आहे. तसेच जास्तीत जास्त कार्यक्षेत्रांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे.
✻