Maharashtratil Pramukh Sampadak
इतिहासाच्या पानापानांतून निनादते ती, मराठी माणसाने महाराष्ट्राबाहेर जाऊन, गाजवलेल्या कर्तबगारीची कहाणी !
महाराष्ट्राचा २२०० वर्षांचा इतिहास, ही गोष्ट सहजपणे सांगत जातो की येथील कर्तबगार व्यक्तिमत्त्वांनी, मराठी माणसांनी स्वत:च्या गुणोत्कर्षाने, प्रत्येक क्षेत्र गाजवत, विक्रमांमागून विक्रम केले.
त्यांच्या अनमोल गुणांना जोड होती ती कधी भारतीय, तर कधी वैश्विक दृष्टिकोनाची. प्रस्तुतचे पुस्तक म्हणजे त्या कर्तबगारीचा धावता, पण निश्चयात्मक बोलका परिचय.
किंबहुना कर्तबगारीच्या अलिखित महाभारताचे हे यथोचित सार म्हणा ना !
✻