Vyapari Bhugol

Vyapari Bhugol
Marathi
0
978-8-184-83170-2
‘व्यापारी भूगोल’ ही भूगोल विषयातील आर्थिक भूगोल विषयाची शाखा आहे. या विषयाची ओळख व्हावी, सखोल ज्ञान मिळावे, व्यवहारामध्ये त्याचा वापर करता यावा या दृष्टिकोनातून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अनेक संकल्पना सहज सोप्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. भरपूर उदाहरणे, तक्ते व नकाशे दिले आहेत. त्यामुळे भूगोलाच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना हे पुस्तक निश्चितच फायदेशीर व मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.